Prakalpataru
facebook  Linkedin
PMI ATP logo

अथर्वशीर्ष २१ भागांची मालिका: एक तरी ऋचा अंगीकारावी

अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं, मला घडवणारं, मला स्थिर करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष!
नेता, वक्ता, श्रोता, योजक, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, मॅनेजर, गृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद ,आहे.

एक तरी ऋचा अंगीकारावी ही २१ भागांची संपूर्ण मालिका (६ महिने ऍक्सेस पिरियड केवळ १५००/- रुपये.). याच बरोबर *Ladder of Wisdom ही ६ भागांची मालिका ( १ महिने ऍक्सेस पिरियड) सुद्धा याचशुल्कामध्ये मिळेल.
तुम्ही या दोन्ही मालिका ऍक्सेस पिरियड मध्ये कधीही कितीही वेळा पाहू शकता.

डीजींचे (DG) वैयक्तिक मार्गदर्शन

डीजींचे (DG) वैयक्तिक मार्गदर्शन कशासाठी? व्यवसायासाठी आणि आपल्या प्रत्येक कामासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापन आणि नेतृत्व या दोन क्षमतांचे शास्त्र आणि कला आत्मसात करण्यासाठी.

याबरोबर डीजींचे वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर तर या दोन मालिकांसहित एकूण रुपये ६०००/-. ५ किंवा अधिक लोकांचा ग्रुप एकत्र जॉईन आल्यास शुल्क प्रत्येकी रु ५०००/- डीजींचे वैयक्तिक मार्गदर्शन एकूण ८ तास (४ ते ६ आठवडे - १ ते २ तास प्रत्येक आठवडा) दिले जाते. असाइन्मेंट्स, डिस्कशन्स, प्रॅक्टिस हे सगळं करून घेतलं जातं.

बाहेर कॉर्पोरेट जगतामध्ये आणि इतर ठिकाणी हेच शुल्क ११५००/- आहे. या कालावधीसाठी आपणा सर्वासाठी आणि आपल्या ओळखीच्या लोकांसाठी कमीतकमी शुल्क आकारण्याचा प्रयत्न आहे अनेक लोकांना लाभ झाला आहे.

शुल्क:
१. फक्त मालिकेसाठी रु १५००/-
२. डीजींचे (DG)वैयक्तिक मार्गदर्शनासाठी : रु ६०००/-. (एक तरी ऋचा अंगीकारावी आणि Ladder of Wisdom मालिका समाविष्ट)
पेमेंट खालील पैकी कुठल्याही पद्धतीने करू शकता :

ठळक वैशिट्ये: यामध्ये कुठल्या गोष्टींवर भर दिला जातो?

1. स्वतःच्या क्षमतांची ओळख आणि विभागणी कशी करायची?
2. आपल्या बरोबरच्या लोकांच्या क्षमता ओळखायच्या?
3. आपला सेकंड इन कमांड कसा तयार करायचा?
4. हातात घेतलेले काम तडीस कसे न्यायचे?
5. आवश्यक संवाद साधण्यासाठी किंवा अनावश्यक संवाद न साधण्यासाठी काय युक्त्या करायच्या?
6. काय आणि कसे पहायचे (व्हिजन), पाहिलेले कसे सांगायचे आणि पाहिलेले अस्तित्वात कसे आणायचे?
7. व्हिजन ते रिऍलिटी हा प्रवास कसा करायचा?
8. पंचतत्वांचा उपयोग कुठल्याही कामामध्ये कसा करायचा?
9. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा विचार आठ दृष्टिकोनातून कसा करायचा? हे आठ दृष्टिकोन कुठले? यापैकी कुठं दृष्टिकोन अंगीभूत आहे आणि कुठले शिकायचे आणि कसे?
10. स्वतःला आणि इतरांना आधार देत असताना आश्रयापासून कसं दूर राहायचं?
11. अशिष्य होण्यापासून स्वतःला आणि इतरांना कसं जपायचं?
आणि अर्थातच या सगळ्याचा आपल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये स्वतःसाठी, सहकाऱ्यांसाठी उपयोग करून कशी धमाल करायची?

मालिकेचे २१ भाग:

०१: अव वक्तारम् | अव श्रोतारम् || ( निशुल्क उपलब्ध ) १२: स योगी योगिनां वर:
०२: त्वमेव केवलं कर्तासि १३: खरं की खोटं
०३: दिशांचे भान - पश्चात्तात्‌ || पुरस्तात् १४: पंचतत्व – पृथ्वी
०४: धर्ता आणि धारणक्षमता १५: पंचतत्व – जल, अग्नि
०५: धर्ता कोण? कसा? १६: पंचतत्व – अग्नि , वायू
०६: अव दातारम् - १: मी दाता आहेच। १७: पंचतत्व – आकाश
०७: अव दातारम् - २: सत्व रज तम १८: जे.के., विनीत आणि ...
०८: अशिष्य ते शिष्य १९: डोंबारी : ब्रम्हासि-आत्मासि
०९: शहाणपणाची सप्तपदी ( निशुल्क उपलब्ध ) २०: अस्तित्वाचा आधार - मूलाधार
१०: त्वम चत्वारि वाक्पदानि २१: असं वागून पहा – त्वम् ब्रह्म:, विष्णु:, रूद्र: ...
११: न बिभेति -कदाचनेति - भिऊ नकोस।    

पेमेंट ऑप्शनस:

पेमेंट खालील पैकी कुठल्याही पद्धतीने करू शकता :

PayTM द्वारे: 9822031915 / 9850085359

GPay द्वारे : 8380081915

डेबिट/ क्रेडिट कार्डाद्वारे : इथे Click करा .

NEFT द्वारे : खाली दिलेल्या पेमेंट बँक अकाऊंट तपशीलांचा वापर करा.

Bank : ICICI Bank
Account Name : Dhananjay Gokhale
Account Type : Savings Account
Account No. : 003901019778
Branch : Ghole Road Shivaji Nagar Branch
IFSC/NEFT Code : ICIC0000039

कुठल्याही पद्धतीद्वारे पेमेंट केलंत तरी आम्हाला लगेच कळवा.
नोंदणी केल्यापासून ६ तासांच्या (working hours 9 am to 6pm) आत लॉग-इन पासवर्डस् / प्रमो-कोडस् आणि त्याची प्रोसेस आपणाला कळवण्यात येईल.

तुम्ही, तुमचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी - कुणीही इंटरेस्टेड असेल तर त्यांचा फोन नंबर/ इमेल मला कळवा आणि त्यांनाही हे कळवा.   athaitidg@gmail.com